शब्द ओळखा:
सूचना:
जेवढ्या रेघा आहेत, तेवढ्या अक्षरी शब्द आहे.
प्रत्येक शब्दातले एक अक्षर "न्न" च्या बाराखडीपैकी एक आहे,
________________________________
१) पुष्कळ वाचन केलेला: व्युत्पन्न
२) पीडित: विपन्न
३) प्रसिद्ध गायक: मन्ना डे
४) उदास: खिन्न
५) गोड पदार्थ:
मिष्टान्न
६) स्री अशी असावी: अन्नपुर्णा
७) ऊत्कर्ष: ऊन्नती
८) मिळकत: ऊत्पन्न
९) स्वर्गातील गायक जात: किन्नर
१०) कल्पनेचे विशेषण: भन्नाट
११) प्रसिद्ध बासरी वादकाचे नांव: पन्नालाल
१२) विराजमान: स्थानापन्न
१३) कर्नाटकात राहणारी व्यक्ती: कन्नडिगा
१४) पतंगाला बांधतात:
कन्नी
१५) असा मृतदेह भयावह असतो: छिन्नविछिन्न
No comments:
Post a Comment