आपुलकी ,सदभाव अस्तिव करुणा
विविधा भावना असती मनाच्या
तशीच जाणीव ही मानसिक संवेदना
पण भासे जाणीवतेची उणीवता
जाणीवअसावी मिळालेल्या प्रेमाची
आई वडिलांच्या प्रेमळ छत्राची
भरभरून दिलेल्या मायेची
पण, नुरते ती जाणीव पाल्यांची.
जाणीव ठेवावी मातेच्या उपकारांची
काळजाच्या तुकड्या सम जपल्याची
बोट धरुन जगी उभे केल्याची,
पण ,विसर पडतो त्या जाणीवेचा
जाणावी "जाणीव " निसर्गाची
निसर्ग दत्त वायु जलाची
नैसर्गिक बदलत्या ऋतुचक्राची
पण, नसते जाणीव पर्यावरण जपण्याची
काळजाच्या तुकड्या सम जपल्याची
बोट धरुन जगी उभे केल्याची,
पण ,विसर पडतो त्या जाणीवेचा
जाणावी "जाणीव " निसर्गाची
निसर्ग दत्त वायु जलाची
नैसर्गिक बदलत्या ऋतुचक्राची
पण, नसते जाणीव पर्यावरण जपण्याची
जाणीव ठेवावी प्रभु अस्तित्वाची
तयाने केलेल्या नभ ता-यांची
नीत नियमित उगविणा-या रविची
पण, जाणीव न रहाते प्रकृती कर्माची
तयाने केलेल्या नभ ता-यांची
नीत नियमित उगविणा-या रविची
पण, जाणीव न रहाते प्रकृती कर्माची
जाणीव मात्र असते स्वकष्टाची
कयासाने कमाविलेल्या धनाची
पराकाष्ठाने मिळविलेल्या किर्तीची
सदैव असते जाणीव स्वत्वची
कयासाने कमाविलेल्या धनाची
पराकाष्ठाने मिळविलेल्या किर्तीची
सदैव असते जाणीव स्वत्वची
जाणीव नसते नुसती मानवात
तर वसते ती प्राणि मात्रात
उगीच का घार उडते आकाशात
पण ,चित्त असते तिचे पिल्लात.
तर वसते ती प्राणि मात्रात
उगीच का घार उडते आकाशात
पण ,चित्त असते तिचे पिल्लात.
No comments:
Post a Comment