साहित्य:
१ कप मैदा , १/३ कपदूध , ५० ग्रॅम बटर , १ अंड , १/२ कप पीठीसाखर , १/४ कप खजूर ,स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी पिसेस ,१/२ चमचा बेकींग पावडर ,१/२ चमचा बेकींग सोडा, २ चमचे आक्रोड व काजू पिसेस ,१ चमचा व्हॅनिला इसेन्स

कृती:
प्रथम काचेच्या बाऊलला मैदा व बटर लावून ग्रीस करुन घेणे .

दूधात खजूर पीसेस अर्धा तास भिजवून ठेवणे. मैदा ,बेकींग सोडा व बेकींग पावडर एकत्र चाळून घेणे.
दूसऱ्या बाऊल मधे बटर २ मी. फेटून घेणे त्यात पीठीसाखर घालून २ मी. फेटणे. १ अंडे घालून परत २ ते ३ मी. फेटणे.
त्यात वरील मैद्याचे मिश्रण व खजूराचे दूध थोडे थोडे घालून मिक्स करणे (कट फोल्ड पध्दत) शेवटी व्हॅनिला इसेन्स, खजूर, आक्रोड, काजू, स्ट्रॉबेरी व ब्लूबेरी पिसेस घालून मिक्स करणे. ग्रीस केलेल्या बाऊल मधे मिश्रण घालणे.

मायक्रोव्हेव High power वर ठेवून ५ मी. केक बेक करणे. फ्रुट केक तयार.
- संगीता कार्लेकर
No comments:
Post a Comment