समूहवाचक शब्द लिहा:
१.
फुले — गुच्छ
२.
फळे — हारा
३.
माणसे — जमाव
४.
भांडी — संच
५.
वादक — वाद्यवृंद
६.
वाद्य — संच
७.
द्राक्षे — घोस
८.
लाकडे — मोळीे
९.
दुर्वा— जुडी
१०. पत्ते — जोड
११. विडी — बंडल
१२. प्राणी — कळप
१३. नोटा — बंडल
१४. केळी — घड
१५. गाड्या — ताफा
१६. किल्ल्या — जुडगा
१७. खेळाडू — संघ
१८. तारका — पुंज
१९. भाकऱ्या — चवड
२०. झाडांची पाने — पत्री
--- सुरेश वझे
No comments:
Post a Comment