गणेशोत्सव - २०१८


मित्रमंडळ बंगळुरू 
नमस्कार,

श्री गणेशाय नम: 
आषाढाची वारी करून वारकरी नुकतेच घराकडे परतले आहेत .
श्रावणातली व्रतवैकल्य अजून साजरी व्हायची आहेत.
पण मित्रमंडळाला वेध लागले आहेत गणरायाच्या आगमनाचे !
पाच दिवसांचा गणपती उत्सव, थाटामाटात साजरा करायला तयारी ही तेवढीच हवी!
तुमच्या सर्वांच्या सहभागाची व आशिर्वादाची खात्री आहेच ! 

१३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असा ५ दिवसांचा गणेशोत्सव ! 

दिनांक १३ सप्टेंबर 
गणरायाचे आगमन व प्रतिष्ठापना 
लहान मुलांचे कार्यक्रम व फॅन्सी ड्रेस स्पर्धा 
नावनोदणी ३० आॅगस्ट पर्यंत 
संपर्क  
राधिका : 78291 03222
मयुरा : 93437 97188
स्वाती : 99007 42344

स्मरणिकेसाठी  लेख, कथा , कविता , प्रवासवर्णन , चित्रे , शब्दकोडी इत्यादी पाठवा १५ आॅगस्ट पर्यंत 
संपर्क  
गंधाली : 98459 82110
नीना : 99452 81636
मंजिरी : 98450 31390

दिनांक १६ सप्टेंबर 
महाप्रसाद , प्रमुख पाहुण्यांचं भाषण तसेच 
नविन समितीची घोषणा 
१०वी व १२ वी च्या ८५% हून अधिक मार्क मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार 
चित्रकला , गाणे , नाच तसेच खेळांमधे विशेष प्राविण्य दाखवलेल्या मुलांच्या सत्कारासाठी संपर्क   १५ आॅगस्ट पर्यंत 
संपर्क
मनोरमा जोशी : 98443 25122
वर्षा संगमनेरकर : 82771 26361

दिनांक १७ सप्टेंबर 
गणपती बाप्पांचे विसर्जन 

आपला पत्ता तसेच फोन नंबर बदललेला असल्यास खालील दिलेल्या LINK वर update करा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdxRsGeOnNm8jToDeyDnYt9uEXAtkI5EeVuuzIxIprUBh3Xtg/viewform?usp=sf_link 

Nitin Ingle : 7760183301
Sweta Panwalkar: 9008330098
Sujay Deo: 9611877114

मंडळीं तूर्तास एवढेच ! 
लोभ असावा!
  
धन्यवाद
मित्रमंडळ बंगळुरू 

No comments:

Post a Comment