अनिश्चितता ! -डॉ. सुहास पेठेकाका

सामान्य माणसाच्या आयुष्यात 'अनिश्चितता' ही सतत एका कोपऱ्यात घर करून बसलेली असते. अनिश्चिततेला कुठलेही क्षेत्रं, वय, परिस्तिथी वर्ज्य नाही. परंतु ह्या अनिश्चिततेमुळे आपले आयष्य झाकोळून न टाकता पुढची वाटचाल करत राहावे, असे श्री. पेठेकाका आवर्जून सांगतात. 

लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


  
डॉ. सुहास पेठे काका हे साताऱ्यातील आधुनिक दार्शनिक संत म्हणून ओळखले जातात. श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून ते श्री जे. कृष्णमूर्ती यांच्यापर्यंत सर्व पंथांच्या उपासनेचे सार स्वतः आचरून सर्वसामान्य साधकांना सोप्या भाषेत सांगण्याचे असामान्य काम पेठे काकांचे आहे. प्रपंचात राहून परमार्थ कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठेकाका. चोवीस वर्षे स्टेट बँकेत नोकरी करून २००१ मध्ये काकांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन उपासना व्यापक प्रमाणात चालू केली. त्यांचे वेगवेगळे उपक्रम जसे मौनमाळनामशिबिरेप्रश्नोत्तरसत्रेपदयात्राहरिजागरआत्मपरीक्षण शिबिरेमुलांची शिबिरेचिंतनसत्रचर्चा भेटी हे गेले अनेक वर्षे चालू आहेत. त्यांच्या जवळ जवळ १०० च्या वर पुस्तकांचे तसेच १२५ च्या वर व्हिडीओ सीडींचे प्रकाशन झाले आहे.



No comments:

Post a Comment