दोडक्याच्या सालींची चटणी





साहित्य  :  
दोडक्याच्या साली , तीळ , किसलेले कोरडे खोबरे, लाल  तिखट , मीठ , साखर , तेल , हिंग, हळद , सायट्रिक अँसिड/लिंबाचा रस 


कृति
तीळ खोबरे भाजून घ्यावे. कढईत तेल घालून दोडक्याच्या साली परतून घ्याव्या. मंद गॅसवर कुरकुरीत करून मग त्यात मीठ, तिखट, हिंग, हळद घालून सर्व एकत्र करावे. गार झाली की चटणी डब्या भरून ठेवावी.  ही चटणी आठ दिवसही टिकते.

संगीता कार्लेकर

No comments:

Post a Comment