नभ उतरू आलं - शिवानी भागवत

Click on orange play button ➤ to listen song



नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात
अशा वलंस राती, गळा शपथा येती साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात वल्या पान्यात पारा, एक गगन धरा तसा तुझा उबारा, सोडून रीतभात नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा


-- शिवानी भागवत

No comments:

Post a Comment