सूचना:
जेवढ्या रेघा आहेत, तेवढ्या अक्षरी शब्द आहे आणि प्रत्येक शब्दातले एक अक्षर "ज्ञ" च्या बाराखडीपैकी एक आहे.
१) यांच्यामुळे आपल्याला
सभोवतालच्या वस्तुंचे ज्ञान होते : _ _ _ _
२) एखादी गोष्ट मनातुन जाणवणे : _ _ _ _
३) जानवे : _ _ _ _ _
४) अपरिचित : _ _ _ _
५) प्रसिद्धिपत्रक, जाहिरात : _ _ _ _
६) परवानगी : _ _ _
७) राणी : _ _
८) कुतुहल, शोधक बुद्धी : _ _ _
९) तीव्र बुद्धीमत्ता असलेला : _ _ _ _
१०) एखादी गोष्ट करण्याचा निश्चय बोलून दाखवणे : _ _ _
११) जाणकार : _ _
१२) मराठीतील गीता : _ _ _ _
१३) द्रौपदी : _ _ _ _
१४) बुद्धीमत्ता : _ _
१५) स्पर्धात्मक परीक्षेसाठी हे असणे आवश्यक आहे : _ _ _ _ _
No comments:
Post a Comment