चतरंग
हा शास्त्रीय संगीतातील एक दुर्मिळ गीतप्रकार आहे. या बंदिशीत चार वेगवेगळे गीतप्रकार एकाच रागात एकाच तालात निबद्ध केलेले असतात.
काव्य, सरगम, तराणा व तबला किंवा पखवाजाचे बोल अशा चार अंगांनी ही रचना नटलेली असते.
काही चतरंगांमध्ये संस्कृत किंवा फारसी म्हण रचनेत समाविष्ट असते.
--सौ. अश्विनी गोखले
अश्विनी,
ReplyDeleteचतरंग मध्ये रंगून गेले मी! खूप सुंदर...
- विनया पराडकर
आवर्जून कळविल्याबद्दल धन्यवाद.
ReplyDelete