सूचना:
१) जेवढ्या रेघा आहेत, तेवढ्या अक्षरी शब्द आहे.
२) प्रत्येक शब्दातले एक अक्षर "क्ष" च्या बाराखडीपैकी एक आहे.
______________________________________
१) लढाईत वापरतात : क्षे प णा स्त्र
२) दुधाचा समुद्र : क्षी र सा ग र
३) क्षमाशील : ति ति क्षी त
४) जैन मुनी : क्ष प ण क
५) वखवखलेला : बु भू क्षि त
६) अनाकलनीय स्वभाव : वि क्षि प्त
७) आयुर्वेदीक औषध : द्रा क्षा स व
८) गणपतीचे नाव : ग णा ध्य क्ष
९) भूमितितील संज्ञा : क्षे त्र फ ळ
१०) तोंड धुणे : मु ख प्र क्षा स न
११) मध्यप्रदेशातील नदी : (मुलीचे नांव) क्षि प्रा
१२) प्रयोग सिद्ध करण्यासाठी हे करुन दाखवावे लागते : प्रा त्य क्षि क
१३) राजकारणी अशी व्यक्तव्ये करतात : प्र क्षो भ क
१४) दहशतवाद्यांनी हल्ला केलेले मंदीर : अ क्ष र धा म
१५) मेंदूकडून आज्ञा न घेता परस्पर पार पडलेली क्रिया : प्र ति क्षि प्त
सहीच!!
ReplyDeleteसहीच!!
ReplyDelete