शब्दकोडे

समूहवाचक शब्द लिहा:
उदाहरणार्थ: माणसेजमाव

फुले
फळे
माणसे  —
भांडी
वादक
वाद्य
द्राक्षे
लाकडे
दुर्वा
१०. पत्ते  —
११. विडी  —
१२. प्राणी
१३. नोटा
१४. केळी  —
१५. गाड्या
१६. किल्ल्या  —
१७. खेळाडू  —
१८. तारका
१९. भाकऱ्या  —
२०. झाडांची पाने  —

--- सुरेश वझे

No comments:

Post a Comment