शब्द ओळखा:
सूचना:
१) जेवढ्या रेघा आहेत, तेवढ्या अक्षरी शब्द आहे.
२) प्रत्येक शब्दातले एक अक्षर "झ" च्या बाराखडीपैकी एक आहे
_____________________________________________
१) केशवसुतांची एक कविता: — — —
२) छताला टांगलेले बिलोरी झाड: — — —
३) अस्वस्थ असलेला माणूस या घालतो: — — — —
४) हार के जीतनेवालेको कहते है: — — — —
( हिंदी सिनेमा)
५) मिरचीच्या ठेचाचे विशेषण: — — — — —
६) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार: — — — — —
७)
.... ..... रे भ्रमरा:
— — — —
८) गणपतीची आरास करताना ह्या लावतात: — — — —
९) भारतातील एक अभयारण्य: — — — —
१०) शेअर बाजारात ही होते: — — — —
११) भारताचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज: — — — — —
१२) गर्दी: — — —
१३) पहाटेचे विशेषण (चारही अक्षरात उकार): — — — —
१४) ....
आला पहाटवारा:(लतादीदींनी गायलेल्या गाण्यातील शब्द) : _ _ _ _
१५) चांगल्या कलाकृतीचे विशेषण : — — —
-- सुरेश वझे
No comments:
Post a Comment