Tabebuia |
Tabak |
Frangipani |
Tabebuia |
--- Rashmi Sathe
ऋतू बदलला,वसंत आला लागली चैत्राची चाहूल
सृष्टीचा मांडव सजला, पाडूनी सर्वांना भूल ||
गुलमोहराला रक्तिमा आला अन पळसाला आले फूल
बहाव्याचा कांचनरंग फुलला, मोगरा,चाफा केवड़ा कूल||
साग बहरला, वड गर्द झाला, झाली पुष्पवती वेल
ऱाघुमैनेच्या थव्यांची लगबग, आंबेमोहरानी चढविली झूल ||
रंग-रूप-रस-गंधाने दरवळली, सृष्टीने पाडली भूल
फ़ुलवणारा झुलवणारा वसंतऋतू आला, लागली चैत्राची चाहूल ||
-- मंजिरी सबनीस
Mastch
ReplyDelete