सूचना:
१) जेवढ्या रेघा आहेत, तेवढ्या अक्षरी शब्द आहे.
२) प्रत्येक शब्दातले एक अक्षर "क्ष" च्या बाराखडीपैकी एक आहे.
______________________________________________________
१) लढाईत वापरतात : — — — —
२) दुधाचा समुद्र : — — — — —
३) क्षमाशील : — — — —
४) जैन मुनी : — — — —
५) वखवखलेला : — — — —
६) अनाकलनीय स्वभाव : — — —
७) आयुर्वेदीक औषध : — — — —
८) गणपतीचे नाव : — — — —
९) भूमितितल संज्ञा : — — — —
१०) तोंड धुणे : — — — — — —
११) मध्यप्रदेशातील नदी : — —
(मुलीचे नांव)
१२) प्रयौग सिद्ध करण्यासाठी हे करुन दाखवावे लागते : — — — —
१३) राजकारणी अशी व्यक्तव्ये करतात : — — ——
१४) दहशतवाद्यांनी हल्ला केलेले मंदीर : — — — — —
१५) मेंदूकडून आज्ञा न घेता परस्पर पार पडलेली क्रिया : — — — —
No comments:
Post a Comment