सूचना:
१) जेवढ्या रेघा आहेत, तेवढ्या अक्षरी शब्द आहे.
२) प्रत्येक शब्दातले एक अक्षर "ष" च्या बाराखडीपैकी एक आहे.
________________________________________________
१) हटयोगातील तीन नाड्यांपैकी एक : _ _ _
२) विचार व्यक्त करण्याचे साधन : _ _
३) याची सुरुवात "ओम नमस्ते" ने होते : _ _ _ _ _
४) शाकाहारी : _ _ _ _
५) "काटा रुते कुणाला" ( गायक) : _ _ _ _
६) हा होता होता काळरात्र झाली : _ _ _ _
७) मुंबईतील प्रसिद्ध हाॅल : _ _ _ _ _
८) स्तिथप्रज्ञाला ही नसते : _ _ _ _
९) ही प्रश्नांची असते (मुलीचे नांव ) : _ _ _
१०) स्वभावाला हे नसते : _ _ _
११) आचार्य अत्रेंच्या कन्येचे नांव : _ _ _
१२) हल्ली व्यक्तींमध्ये हे कमी होते : _ _ _ _
१३) सामना जिंकल्यावर खेळाडू करतात : _ _ _
१४) गवतीचहा पासुन करतात : _ _ _
१५) चक्र, गदा, शंख, पद्म चार हातात धारण करणाऱ्या विष्णुचे नांव : _ _ _ _
-- श्री. सुरेश वझे
उत्तरासाठी येथे क्लिक करा.
-- श्री. सुरेश वझे
उत्तरासाठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment