माझे पहिले प्रेम


माझे पहिले प्रेम.. एक मनातल्या मनात गुदगुल्या करणारा विषय! फेब्रुवारी हा महीना निवडला. आणि अपेक्षेप्रमाणे उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळाला - आता या लेखकांची आतापर्यंत झाकलेली प्रकरणे बाहेर येणार म्हणून आम्ही खुश होतो. पण आमचे लेखक चतुर आहेत याची परत आम्हाला खात्री पटली.  तुम्हीही वाचा म्हणजे कळेल.  - फक्त वाचून पान उलटू नका; काही प्रतिक्रियाही टाका! 

मार्च महिन्यासाठी आम्ही मागवत असलेल्या लेखांबद्दलची माहिती - 'विनंती विशेष' या सदरात आहे. त्यालाही तुमच्याकडून छान प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. आमच्या या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व लेखकांचे मन:पूर्वक धन्यवाद!


आमचा ईमेल idmitramandalkatta@gmail.com

- मित्रमंडळ कट्टा समिती



माझे पहिले प्रेम..

वाचन आणि भोजन            - अभिजित टोणगांवकर

एहसास प्रेमाचा                 - अलका देशपांडे

नृत्य - माझे पहिले प्रेम         मयुरा वझे

प्यार तो होना ही था           - नेहा भदे

आई - माझे पहिले प्रेम         - माया टांकसाळे

ओढ                                 - वैजयंती डांगे



No comments:

Post a Comment