मला भावलेली स्त्री


आपल्या आयुष्यातही अनेक महिला असतात, ज्या आपल्याला मदत करत असतात, ज्यांच्यामुळे आपण अधिक आत्मविश्वासाने पुढे पाउल टाकू शकतो. कधी त्यांच्याकडून मदतीचा हात पुढे येतो, कधी एखादा मोलाचा सल्ला मिळतो तर कधी फक्त त्यांचे आपल्यासोबत असणे धीर देते!

अशाच काही आठवणी 'मला भावलेली स्ञी' ह्या लेखांमध्ये वाचा.

No comments:

Post a Comment