(c) आभा जोगळेकर |
संपादकीय
मजेत सुट्टी
घालवत मे महिना पाहता पाहता गेला देखील!!!!
बालबच्चे खरोखरच दंगा करण्यात, मज्जा करण्यात रमलेले दिसत आहेत. तरीही कट्ट्यासाठी
काही खास चित्रे, पेन्सील स्केचेस, हस्तकला यांचे फोटोही आपल्या छोट्या दोस्तांनी आवर्जून
पाठवले आहेत. सगळ्यांनाच ते पाहायला आवडतील यात शंका नाही.
ह्या बाल
विशेषांकात मोठ्यांनीही अनेक आठवणी जागवल्या आहेत. कोणी आईच्या तर कोणी आपल्या आवडत्या
लेखकाच्या!!!!! काही जणांनी आपल्याला त्यांच्या सहलीचीही माहिती सुद्धा दिली आहे. कॉमिक
बुक्समधली व्यक्तिचित्रे पाहून पार्थ सबनीसच्या कल्पनेला जणू पंखच फुटायचे. वेगळ्याच
रूपांत त्याला ती दिसायला लागायची. आणि हे कल्पनारंजन त्याला कोठे घेऊन गेले ते वाचा
'ईशार्थ' लेखात.
याशिवाय आपली
नेहमीची सदरे आहेतच. आणि वाचकांना आवडलेले फोटो फिचर ही आहे. ह्यात टेराकोटा मंदिरांचे
सुंदर फोटो पाहायला मिळतील.
ह्यावेळचे
मुखपृष्ठ आभा जोगळेकर हिने काढलेले आहे. ते पाहून अनेकांना आपापले सुपर हिरो आठवतील
यात शंका नाही.
पुढील महिन्यात
येऊ एका नव्या विषयासकट !!!!!!! तेव्हा वाचत रहा, लिहित रहा आणि आम्हाला आपले विचारही
mitramandalkatta@gmail.com वर कळवत रहा.
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका:
सहल जपानची: डॉ. दिलीप कानडे
ईशार्थ: नेहा भदे
------------------------------------------------------------------------
पु.लं.चे संचित (संकलित): रवींद्र केसकर
आईच्या आठवणी: अविनाश चिंचवडकर
------------------------------------------------------------------------
जलाशिवाय जीवन: वैशाली
वर्तक
Climate Change: उर्जा
वैद्य
जे सागरांना समजते: अशोक हवालदार
------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
स्पेस: मानस
मधले पान: स्नेहा
केतकर
------------------------------------------------------------------------
पालकत्व- ९- झोपू द्या रे सुखाने: प्रीती
ओ.
GBS - ९- भेटायला येणारे पाहुणे: आशीर्वाद
आचरेकर
आंबोळी: श्वेता
अनुप साठ्ये
------------------------------------------------------------------------
टेराकोटामधील अद्वितीय रचना: रश्मी साठे
No comments:
Post a Comment