श्रुती कुलकर्णी |
संपादकीय
ह्या महिनाचा कट्टा आपल्या हातात पडेल तेव्हा तुम्ही सगळेच
गणरायाच्या आगमनात दंग असाल. कदाचित कट्टा वाचायला तुम्हांला वेळ होणार नाही. तरीही
उत्सवाची गडबड कमी झाली की कट्टा जरूर वाचा कारण ह्या महिन्यापासून आपले काही
स्तंभलेखक आपली रजा घेत आहेत. गेले वर्षभर आपल्यासोबत असलेल्या ह्या लेखमालिका
आपला निरोप घेणार आहेत. ह्याबद्दल वाचा 'निरोप घेतांना....' ह्या लेखात.
ह्या महिन्याच्या कट्ट्यात वाचा विस्मृतीत गेलेल्या गणेशोत्सवाचे
वर्णन!!!! काळ बदलतो तसे आपल्या गणेशोत्सवाचे रूपही बदलत आहे. मात्र गणरायावरील
सगळ्यांची भक्ती ही तशीच असते. त्याचप्रमाणे पालकत्व आणि being sensitive मध्ये
जाणून घ्या मुलांशी आणि मुलांसमोर कसे वागायचे ते. कारण मुले पालकांचे ऐकत नसतात
तर ते त्यांचे निरीक्षणही करत असतात. त्यामुळे आपले वागणे हे जबाबदारीचे हवे.
निरनिराळ्या विषयांना कवेत घ्यायचा
प्रयत्न ह्यावेळी ही आम्ही केला आहे.थकले रे नंदलाला हा ललितबंध, चित्र पाहून सुचलेल्या समर्पक अशा चित्र-चारोळ्या
यांचा जरूर आस्वाद घ्या. ही एक आगळी संकल्पना आहे. अशा नव्या कल्पना तुम्हांला
माहित असल्यास कट्टा संपादक मंडळाशी संपर्क साधा.
आपला प्रतिसाद, सूचना मोलाच्या आहेत. आमचा Mail id आहे - mitramandalkatta@gmail.com
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका:
नविन काळे
|
|
गंधाली सेवक
|
|
Sonali Rasal
|
|
अक्षय छाया किशोर
|
|
स्नेहा केतकर
|
|
प्रेरणा चौक
|
|
अशोक हवालदार
|
|
जयश्री देसाई
|
|
मानस
|
|
आशीर्वाद आचरेकर
|
|
प्रीती ओसवाल
|
|
श्वेता मोघे-साठ्ये
|
|
अभिजित टोणगांवकर
|
|
डॉ. दिलीप कानडे
|
|
प्रकाश धुळे
|
No comments:
Post a Comment