कट्टा- डिसेंबर २०१९

मुखपृष्ठ- झेंटा सॅन्टा 
सीमा ढाणके  
संपादकीय
आज २०१९ वर्षातील शेवटचा कट्टा आपल्याला पाठवताना मनात एक कृतार्थतेची भावना आहे. सर्व कट्टा टीमने मनापासून ह्या वर्षी काम केले आणि त्याचे फळ आम्हांला आपल्या कौतुकाच्या रूपाने मिळत आहे. 
ह्या कट्ट्यात खूप चांगल्या कविता आहेत. एक प्रकारचे 'कविता संमेलन'च म्हणाना! आणि ते ही न ठरवता. आपणहून कट्ट्यासाठी चांगले साहित्य येत आहे ही कट्टा आवडल्याची पावतीच आहे. कविता फक्त आंतरिक उमाळ्यातूनच सुचते असे नाही. एखाद्या सुंदर फुललेल्या बागेमुळेही कशी मस्त कविता सुचते ते वाचू 'एक बाग लाजवाब' मध्ये!!!!
नेहमीच्या लेखमालांसोबतच ह्यावेळी 'शिराझ' ह्या इराण मधील एका प्रसिद्ध शहराची माहिती देत आहोत. BOUNCE ह्या कथेत वाचा, आपल्या निसर्गदत्त देणगीचा का आदर करावा ते. पाण्याचा प्रश्न कसा जटिल होतोय ते वाचूया 'तोंडचे पाणी पळवतंय पाणी' ह्या लेखात. ब्रह्मदेशातील खाऊ पाहूया 'विलायती खाऊ' ह्या सदरात. आणि 'समुपदेशन' आणि 'पालकत्व' ही वाचताय ना तुम्ही सगळे?
असे आणि बरेच काही वाचा ह्या महिन्यातील कट्ट्यात!!!! आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.

आमची Mail id आहे 'mitramandalkatta@gmail.com'
स्नेहा केतकर

अनुक्रमणिका:


BOUNCE  


लेखमाला - भाग 3



स्नेहा केतकर
मानस

Vinny Joglekar



दिनेश शिंदे
प्रीती ओसवाल
पूर्वा रानडे
डॉ.दिलीप कानडे
ज्योती कुलकर्णी

स्नेहा केतकर


अविनाश चिंचवडकर

स्मिता शेखर कोरडे
मंजुषा आपटे
अनुजा सामंत हर्डीकर 
शुभदा पाठक 
डॉ.तेजू  
भारती सप्रे 

No comments:

Post a Comment