कट्टा- नोव्हेंबर २०१९


वैखरी पळशीकर 


संपादकीय
कट्टा तुमच्यापर्यंत पोचेल तेव्हा दसरा, कोजागिरी, दिवाळी साजरी करून, आप्तेष्टांना भेटून अगदी खुश झाला असाल ना? अशाच वेळी मग तृप्त मनाने हातात चहाचा वाफाळता कप घेऊन आता आमच्या कट्ट्याकडे ही नजर टाका.  

ह्यावेळी आम्ही तुम्हांला घेऊन जाणार आहोत कझाकस्तानला! भारती सप्रे यांनी ओघवत्या भाषेत ह्या देशाबद्दल दिलेली माहिती तुम्हांला नक्कीच आवडेल. पंढरीला जाऊन देवदर्शन घेतल्यानंतर माणसात झालेला देवदर्शनाचा आविष्कार रत्ना भोरे ह्यांना अधिक का भावला ते ऐका त्यांच्याच शब्दांत. ह्याशिवाय आपल्या आठवणीतल्या घरात घेऊन जात आहेत मानसी नाईक.
कट्ट्यातील लेखमाला ही वाचताय ना? ह्यावेळी वाचा अंगोलात कोबीची भाजी कशी करतात ते. दुसऱ्या महायुद्धातील एक फसलेली मोहीम ह्याबद्दल जरूर वाचा. नामसंकीर्तन मध्ये वाचा कर्नाटकातील कबीरांबद्दल.
दर वेळी नवी माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न. आपली साथ आहेच पण आपला प्रतिसाद आमच्यापर्यंत जरूर पोचवा.
आमची Mail id आहे 'mitramandalkatta@gmail.com'

स्नेहा केतकर

अनुक्रमणिका:



भारती सप्रे

लेखमाला - भाग २

करू या आनंदे सण साजरे



मानसी नाईक
मानस
स्मिता शेखर कोरडे
रत्ना भोरे



ज्योती कुलकर्णी
दिनेश शिंदे
पूर्वा रानडे
प्रीती ओसवाल
डॉ.दिलीप कानडे


स्नेहा केतकर


नेहा भदे
(संकलन) रुपाली गोखले
प्रियांका पाटील



गणेश शिंदे
शुभदा पाठक 







No comments:

Post a Comment