कट्टा - जानेवारी २०१७



अनुक्रमणिका
लेख
मुलाखत- सुकन्या कुलकर्णी-मोने- रुपाली गोखले
मुलाखत - वेगळी वाट- गंधर्व बक्षी- सौरभ केतकर
सदर- साडीबद्दल बरेच काही(भाग ३)- बनारसी
जयललिता- मनीषा बाजी 
कौतुक पहावे करून- वंदना देशपांडे
मने जिंकण्यासाठी- सुभाष देवरे
गोड सदा बोलावे- अनिल पानसे
संक्रांत- वर्षा संगमनेरकर
गोड खाणे आणि बोलणे
शब्दामागची भावना- स्मिता कोरडे
गोड बोलण्यामुळे आफत- गौरी देशपांडे
गोड बोलणे- सुजाता मोघे 
गोड बोलण्याचा संदेश- वैशाली वर्तक

कविता


नमस्कार मंडळी,  
नविन वर्षाच्या संक्रांत विशेष अंकासाठी आम्ही गोड बोलणेहा विषय दिला होता. आपण सर्वानीच आपल्या आजीकडून तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा म्हणजे काही कमी पडायचे नाही असे ऐकले होते. गोड बोलण्याने बरेचदा आपली कामे होतात पण काही वेळा अंगावर शेकण्याची पण शक्यता असते. काही वेळा मजेदार प्रसंग घडतात. तर काही वेळा दुख:द प्रसंगही घडू शकतात. 

ह्या अनुषंगाने काही आनंदाचेगमतीचेकधी तणावपूर्ण तर कधी भांडणाचे अनुभव आम्ही लेखकथाकविता ह्या रूपात मागवले होते. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. विषय गोड होता त्यामुळे आम्ही एका गोड अभिनेत्रीची - सुकन्या कुलकर्णी मोने यांची मुलाखत प्रकाशित करीत आहोत. तसेच गोड वाद्य - बासरीवर वाजवलेले वंदेमातरम् ह्या अंकात आहे. आपल्याला हा विशेषांक कसा वाटला ते जरूर कळवा. ब्लोगवरही तुम्ही तुमचा अभिप्राय कळवू शकता.

आपली 
मित्रमंडळ कट्टा समिती 2016
मंजिरी विवेक सबनीस- संपादक व ब्लोग संयोजक
स्नेहा केतकर - सहसंपादक व रश्मी साठे - मुद्रित शोधक
गंधाली सेवकरूपा भदेरुपाली गोखले व राधिका बागुल


या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखांमधे मांडलेले विचार व मते ही सर्वस्वी ते पाठवणार्‍या लेखक वा लेखिकेची आहेत. संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.

No comments:

Post a Comment